● नाव:- श्री. रत्नाकर मनोहर शानभाग (दि. ०१ मार्च १९८७ पासून टिळक हायस्कूल, कराड येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत) ● शालेय व संस्थात्मक जबाबदारी:- १. केंद्रीय समारंभ व्यवस्थापन समिती अध्यक्ष २. पारितोषिक व्यवस्थापन समिती समन्वयक ३. सांस्कृतिक कार्य समितीचे समन्वयक ४. शताब्दी महोत्सव कार्यालय प्रमुख ● श्रीकृष्ण गजानन मंडळ, कराड ट्रस्टचे ५ वर्ष उपाध्यक्ष व सध्या सल्लागार ● सातारा जिल्हा पोलीस दल पुरस्कृत गणराया अॅवॉर्ड समिती प्रमुख ● कराड शहर वाहतूक समिती सदस्य व गुन्हे नियंत्रण समिती सदस्य, ● पोलीस मित्र, कराड शहर पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटी सदस्य ● कराड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शोभायात्रेचे नियोजनप्रमुख ● कराड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शोभायात्रेचे नियोजनप्रमुख व सेक्रेटरी ● गौड सरस्वत ब्राह्मण समाज मंडळ, कराड ट्रस्टचे १९८० पासून सचिव ● कराड तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाचे सचिव व सध्या मार्गदर्शक ● टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघाचे संस्थापक सचिव व सध्या खजिनदार ● विजयदिवस समारोह शोभायात्रेचे अध्यक्ष , ● पूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कराड शहरात आपत्तीग्रस्तांसाठी पुढाकार घेऊन सेवा. |
Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad. |
Stay connected with us |
टिळक हायस्कूल, कराड |
1920-2020 |
1920 - 2021 |
100 Years of Quality Education |
शिक्षण मंडळ, कराड |
सर्वं हि तपसा साध्यम् | मनु. |
सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था |
Shikshan Mandal, Karad |
mandalshikshan@gmail.com |
Ph.91-2164-223407, 226029 |
“समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षणातून उत्कर्षाकडे नेण्यास कटिबद्ध” |