* श्री. सचिन सुर्यकांत  कुलकर्णी यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मार्फत शैक्षणिक वर्ष २०१७.१८ मध्ये एम.ए.    इतिहास या विषयात पदव्युत्तर संपादन प्राप्त करून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ केली.

* श्री. तानाजी शामराव बुरुंगले यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मार्फत शैक्षणिक वर्ष २०१७.१८ मध्ये एम.ए. इंग्रजी या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन  करून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ केली.

* श्री. विजय बापूसाहेब बोधे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक मार्फत शैक्षणिक वर्ष  २०१७.१८ मध्ये एम.एस्सी. विषय संप्रेषण या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन करून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ केली.

* सौ. संगीता सतीश काणे यांनी विविध नाट्य गायन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कार्य केले.

* श्री.जालिंदर शंकर पवार यांनी पी.डी. पाटील एक महान व्यक्तिमत्व व यशवंतराव चव्हाण एक ज्ञानयोगी या विषयावर व्याख्याने दिली तसेच इतर शाळामध्ये इ.१० वीच्या विद्यार्थ्यांना इतिहास ना.शास्त्र या विषयाचे मार्गदर्शन केले .

Text Box: शिक्षकांचे सुयश

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button
Image result for letest news box

Announcements

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश

कु.घोलप सर्वेश सर्जेराव- जिल्हात ११ वा

कु.देशमाने प्रथमेश महादेव- जिल्हात १३१ वा

कु.ढापरे वेदांत विवेक - जिल्हात १४२ वा

कु.पाटील ओम भिमगौडा - जिल्हात १४२ वा

टिळक हायस्कूल, कराड

     1920-2020

1920 - 2021

  100 Years  of  Quality Education

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक   विश्वस्त  व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images

     समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षणातून उत्कर्षाकडे नेण्यास कटिबद्ध”