संचालक

इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कराड

 पत्ता:

 

इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कराड

फा. प्लॉट नं. २२२, मंगळवार पेठ, कराड

ता. कराड, जि. सातारा, पिन – ४१५ ११०

 

फोन नं. (०२१६४) २२८४८७, मोब. नं. ९७३०८२१४०४

 

    Email -   karadcollege@gmail.com

 

 

Image result for letest news box

Announcements

श्री. चिवटे योगेश दत्तात्रय- शिक्षण मंडळ कराडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती

श्री. पाटील अभिजीत अशोकराव – केंद्रीय जनसंपर्क व प्रसिद्धी माध्यम सदस्य पदी नियुक्ती

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागाच्या तपासणी अंतर्गत १०० पैकी ८२ मार्क पडून 'अ' दर्जा प्राप्त अभ्यासकेंद्र

Rounded Rectangle: Vision
“Power to Empower.”
Rounded Rectangle: Mission
“Empowerment  through digital literacy “

इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी , कराड

Text Box: इतिहास –

शिक्षण मंडळ, कराड संचालित इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कराडची स्थापना शैक्षणिक वर्ष १९९८ साली झाली. २१ व्या शतकात स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी शिक्षण मंडळ, कराड संचालित इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कराड यांनी संस्थेच्या सर्व शाखांमध्ये अगदी प्राथमिक पासून पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या सुमारे ६००० विद्यार्थांना संगणकाचे शिक्षण देणे सुरु केले आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाते व त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. अध्यापनात ई-लर्निग सुविधादेखील उपलब्ध आहे. 
	या विभागातच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक मान्यताप्राप्त संगणक पदवी अभ्यासक्रम BCA (बॅचलर ऑफ कॉम्पुटर अॅप्लिकेशन) सन २००८ पासून सुरु असून या विभागातील विद्यार्थी नामवंत कंपनीमध्ये, शासकीय कार्यालयामध्ये व आय. टी., आउटसोर्सिंग कंपनीमध्ये उच्च पदावरती कार्यरत आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त डिप्लोमा कोर्सेस उपलव्ध आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून ‘अ’ श्रेणी प्राप्त अभ्यासकेंद्र आहे. शिक्षण मंडळ, कराड संचालित असणाऱ्या सर्व शाखांना टेक्निकल सपोर्ट देणारा हा विभाग कार्यरत असून या विभागातून संस्थेच्या सर्व शाखांचे प्रिंटींग व झेरॉक्सचे काम केले जाते. त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे प्रिंटर्स, लॅमिनेशन मशिन व अध्ययावत साधनसामुग्री उपलव्ध आहे. त्यासाठी अद्यावत अभ्यासक्रम, आधुनिक व सुसज्ज संगणक लॅब, डिजिटल क्लास रूम्स, इंटरनेट सुविधेसह संगणक लॅब, तयार अभ्यासिका, अनुभवी व तज्ञ प्रशिक्षक, वाय-फाय कॅम्पस सुविधेसह परिपूर्ण हा विभाग गेले वीस वर्षापासून अविरतपणे सुरु असून 
या विभागातच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक मान्यताप्राप्त B. A.  (बॅचलर ऑफ आर्ट्स), M. A. (मास्टर ऑफ आर्ट्स – मराठी व इंग्रजी) शैक्षणिक वर्ष २०१८ पासून सुरु झाले आहे. ग्रामीण भागातील व नोकरी करत असणाऱ्या व्यक्तींसाठी व गृहिणींसाठी कराड शहरामध्ये शिक्षण क्षेत्राचा १०० वर्षाचा वारसा असलेल्या शिक्षण मंडळ, कराड ने हे कोर्से उपलव्ध करून दिले आहेत.

वैशिष्ट्ये 

* प्रायमरीपासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे संगणक कोर्सेस एकाच छताखाली सुमारे ६,००० विद्यार्थ्यांना  दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते.

* विद्याथ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाते व त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी कार्यक्रमांचे नियोजन केले जाते.

* यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त डिप्लोमा कोर्सेस, बी.ए., बी.सी.ए., एम.ए. (मराठी) व एम. ए. (इंग्लिश).

* यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून ‘अ’ श्रेणी प्राप्त अभ्यासकेंद्र.

* भारतातल्या नामवंत आय.टी., आउटसोर्सिंग कंपनीमध्ये विभागाचे असंख्य विद्यार्थी कार्यरत.

* अध्यापनात ई-लर्निग सुविधा.

* वाय-फाय कॅम्पस.

* अद्ययावत व सुसज्ज संगणक लॅबस्.

* उच्चशिक्षित अनुभवी प्रशिक्षक वर्ग.

* डिजिटल क्लास रूम्स्.

* उत्कृष्ट निकालाची परंपरा.

* संस्थेच्या १५ शाखांना टेक्निकल सपोर्ट देणारा एकमेव विभाग.

* प्रिंटींग व झेरॉक्स विभाग याच विभागात कार्यरत.

* आउटसोर्सिंग, रिसोर्स विभाग याच विभागात कार्यरत.

* सुसज्य संगणक पुस्तकांचे ग्रंथालय. 

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images

     विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच