Designed & developed by : Shikshan Mandal Karads, Institute of Information Technology, Karad. |
Stay connected with us |
इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी , कराड |
आय.टी. विभाग / शाखेतील खालील शिक्षकांनी विशेष मेहनत घेऊन मिळविलेले यश पुढीलप्रमाणे आहे
१) श्री. चिवटे योगेश दत्तात्रय - शिक्षण मंडळ, कराडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती. शिक्षण मंडळ, कराड संचालित इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये संचालक पदी नियुक्ती.
२) श्री. पाटील अभिजीत अशोकराव १) केंद्रीय जनसंपर्क व प्रसिद्धी माध्यम सदस्य पदी नियुक्ती २) डिजिटल नागरिक अभियान कार्यशाळेचे प्रमुख ३) शिक्षण मंडळ कराडच्या सुमारे ४०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्याना संगणक साक्षर करण्यासाठीच्या संगणक प्रशिक्षण इन्चार्ज पदी नियुक्ती. शिक्षण मंडळ कराड व संस्थेच्या शाखांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा गुणात्मक विकास होण्याच्या दृष्टीने सनबीम एज्युकेशन रिसर्च, कराड व श्रीनिवास पाटील चँरीटेबल फाउंडेशन व शिक्षण मंडळ कराड आय.टी. विभागा तर्फे डिजिटल नागरिक अभियान शनिवार दि. ०४/०२/२०१७ रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे कन्याशाळा येथे आयोजन केले होते. सनबीम एज्युकेशन संस्थेचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख मा. सारंग श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती. ४) BCA प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विषय तज्ज्ञ म्हणून विद्यापीठाकडून बहिस्थ परीक्षक नेमणूक - जानेवारी २०१७, मे- जून २०१७ परीक्षा केंद्र सुरभी कॉम्प्युटर, वाई., जिल्हा- सातारा. ५) मे २०१७ च्या विद्यापीठ लेखी परीक्षेसाठी वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक नेमणूक. परीक्षा केंद्र काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले ता.:-पाटण, जिल्हा: सातारा. ६) जानेवारी २०१८ च्या विद्यापीठ लेखी परीक्षेसाठी वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक नेमणूक. परीक्षा केंद्र सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड, ता.:- कराड, जिल्हा: सातारा. एप्रिल २०१८ च्या BCA प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विषय तज्ञ म्हणून भारती विद्यापीठाकडून बहिस्थ परीक्षक परीक्षा केंद्र यशवंतराव मोहिते इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कराड.
3) श्री. सतीश मारुती कुंभार - शिक्षण मंडळ, कराड कडून आदर्श सेवक पुरस्कार - जुलै २०१८. |
शिक्षण मंडळ, कराड |
सर्वं हि तपसा साध्यम् | मनु. |
सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था |
Shikshan Mandal, Karad |
mandalshikshan@gmail.com |
Ph.91-2164-223407, 226029 |
विद्यार्थांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच |