Designed & developed by : Shikshan Mandal Karads, Institute of Information Technology, Karad. |
Stay connected with us |
इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी , कराड |
** शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संस्थेच्या धोरणाप्रमाणे पुढीलप्रमाणे कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.
१. वाढदिवस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वाढदिवस साजरे करण्यात येतात. २. दिवाळी भेट संस्थेतर्फे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. ३. संस्थेतर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात येते.
** विभागामध्ये साजरे करण्यात येणारे सण समारंभ
१ ऑगस्ट संस्था स्थापना दिवस व प्रभात फेरी. १५ ऑगस्ट स्वातंत्र दिन. १६ ऑगस्ट स्थापना दिवस व बी. सी. ए. भाग १ मधील विद्यार्थांचा स्वागत समारंभ. ५ सप्टेंबर शिक्षक दिन. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन. २८ जानेवारी कला महोत्सव. ८ मार्च महिला दिन १२ मे बी. सी. ए. भाग ३ मधील विद्यार्थांचा निरोप समारंभ. १४ जुलै - वृक्षारोपण |
शिक्षण मंडळ, कराड |
सर्वं हि तपसा साध्यम् | मनु. |
सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था |
Shikshan Mandal, Karad |
mandalshikshan@gmail.com |
Ph.91-2164-223407, 226029 |
विद्यार्थांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच |