Text Box: काही नामवंत माजी विद्यार्थी

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

टिळक हायस्कूल, कराड

     1920-2020

1920 - 2021

  100 Years  of  Quality Education

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक   विश्वस्त  व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images
Image result for letest news box

Announcements

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश

कु.घोलप सर्वेश सर्जेराव- जिल्हात ११ वा

कु.देशमाने प्रथमेश महादेव- जिल्हात १३१ वा

कु.ढापरे वेदांत विवेक - जिल्हात १४२ वा

कु.पाटील ओम भिमगौडा - जिल्हात १४२ वा

अ.नं.

विद्यार्थी नावे

हुद्दा

कै.यशवंतराव बळवंत चव्हाण

स्वतंत्र महाराष्ट्राचे राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे उपपंतप्रधान

कै.खाशाबा दादासाहेब जाधव

१९५२ हेलसिंकी ऑलम्पीकमध्ये कुस्ती स्पर्धेमध्ये भारतास पहिले कास्यपदक मिळवून देणारे कुस्तीवीर

श्री.मधुसुदन रामचंद्र कोल्हटकर

१९५३ साली एस.एस.सी. परीक्षेत मुंबई राज्यात सर्व प्रथम, तसेच सेक्रेटरी, फायनान्स विभाग, भारत सरकार

कै.बाळकृष्ण महादेव गोगटे

नामवंत उद्योगपती, बेळगाव.

श्री.पृथ्वीराज आनंदराव चव्हाण [बाबा]

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयीन मंत्री.

कै.विठ्ठलराव स.पागे

गांधीवादी राजकारणी १९३१ साली विलिंग्टन कॉलेजवर भगवा फडकविला

कै.पांडुरंग दादासो पाटील

कराड नगरपालिकेचे अध्यक्ष, सतत ४० वर्षे नगराध्यक्ष व माजी आमदार

श्री.विलासराव बाळकृष्ण पाटील [उंडाळकर] 

अभ्यासू आमदार, विधी व न्याय मंत्रीपद भुषविले

श्री.शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

कराड उत्तरचे विद्यमान आमदार व महाराष्ट्र साखर महासंघाचे माजी अध्यक्ष

१०

श्री.दयानंदजी जगन्नाथ म्हस्के

माजी मंत्री झोपडपट्टी व पुनर्वसन.

     समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षणातून उत्कर्षाकडे नेण्यास कटिबद्ध”