* राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा नोव्हेंबर २०१७ मध्ये पहिला स्तर राज्यस्तर परीक्षा घेण्यात आली. यामध्ये कु. थोरात मंथन अभय इ.१० वी.एन.टी.एस.राष्ट्रीय स्तर पहिला स्तर उत्तीर्ण २ साठी निवड. खालील ३ विद्यार्थी स्तर १ उत्तीर्ण झाले. १] कु. पुष्कर सतीश अळतेकर २] कु. अथर्व विजय बोधे ३] कु. मेहुल महेंद्र शहा * पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश – फेब्रुवारी २०१७ मध्ये इ.८ वीतील ३७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले. १९ विद्यार्थी पात्र ठरले व खालील ४ विद्यार्थांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. १] कु.घोलप सर्वेश सर्जेराव - इ .८ वी अ २५४/३०० जिल्हयात ११ वा. २] कु.देशमाने प्रथमेश महादेव - इ .८ वी अ २१२/३०० जिल्हयात १३१ वा. ३] कु.ढापरे वेदांत विवेक - इ .८ वी अ २१०/३०० जिल्हयात १४२ वा. ४] कु.पाटील ओम भीमगौडा - इ .८ वी अ २१०/३०० जिल्हयात १३९ वा.
* विद्यार्थ्यांचे नॅशनल लेवल, स्टेट लेवल व डिस्ट्रीक्ट लेवल मधील सुयश – * कु.भोसले शोर्यमन महिंद्र इ.९ वी अ स्काऊटमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. * कु.भोसले अथर्व तानाजी इ.९ वी अ स्काऊटमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. * कु.पाटील शिवेंद्र प्रमोद इ.९ वी अ राष्ट्रीय स्तरावर N.I.C कॅम्प कॅडेट साठी निवड. * कु.सातपुते ओंकार गजानन इ.९ वी.ब राष्ट्रीय स्तरावरील T.S.C.- 1 कॅम्प व ट्रूप सिनियर म्हणून निवड. * कु.लोहार वेदांत भास्कर इ.१० वी ब याने १० मी एअर पिस्टल रायफल शुटींग मध्ये राज्यात प्रथम व राष्ट्रीय स्तरावर सहभाग. * कु.चोरगे प्रतिक अर्जुन इ.१० वी ब हा राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत विभागात २ क्रमांक व राज्यात सहभाग. * कु.साळुंखे आर्यन उमेश इ.८ वी अ याने इंटरमिजीएट परीक्षेत ए ग्रेड प्राप्त. * कु.पाटील शिरीष सुरेश इ.९ वी ब बेस्ट कॅडेट म्हणून निवड. |
Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad. |
Stay connected with us |
टिळक हायस्कूल, कराड |
1920-2020 |
1920 - 2021 |
100 Years of Quality Education |
शिक्षण मंडळ, कराड |
सर्वं हि तपसा साध्यम् | मनु. |
सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था |
Shikshan Mandal, Karad |
mandalshikshan@gmail.com |
Ph.91-2164-223407, 226029 |
“समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षणातून उत्कर्षाकडे नेण्यास कटिबद्ध” |