Text Box: शिक्षकांचे सुयश

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड

     1920-2020

1920 - 2021

  100 Years  of  Quality Education

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक   विश्वस्त  व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images
Image result for letest news box

Announcements

कु. ऋतुजा वाघमोडे- एन.टी.एस. परीक्षेत केंद्रीय पातळीवर निवड

कु. समृद्धी पाटील- एन.टी.एस. परीक्षेत केंद्रीय पातळीवर निवड

युथ पार्लमेंट २०१७ च्या वक्तृत्व स्पर्धा इ. ८ वी ते १२ वी गटात ९ वी च्या विद्यार्थिनींचा प्रथम क्रमांक व डी आय जी मा. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार

 

* प्रशालेच्या शिक्षिका सौ. शुभांगी सामक व सौ. शीला कसबे यांनी मार्गदर्शन केलेल्या प्रशालेच्या ‘शब्द-मयूख’ हस्तलिखितास राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक

* प्रशालेच्या शिक्षिका सौ. माधुरी कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय अभ्यासक्रम नियोजन संस्कृत विषयासाठी निवड

* प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. महिंद्र भोसले यांची कोल्हापूर विभागीय शारीरिक संघटना उपाध्यक्ष पदी निवड

* प्रशालेचे कलाशिक्षक, श्री. सयाजीराव नांगरे यांना संस्थेतर्फे हस्त कला प्रदर्शनात प्रथम क्रमांक

* प्रशालेचे कलाशिक्षक, श्री. सयाजीराव नांगरे यांना कला स्पंदन नॅशनल आर्ट फेस्टिवल चा लाइफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड

* चेस प्रशिक्षणासाठी साठी राज्य स्तरावर श्री. जगदीश कुंभार व श्री. अनिल थोरात यांची निवड 

     समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षणातून उत्कर्षाकडे नेण्यास कटिबद्ध”