Text Box: वार्षिक उपक्रम २०१९-२०

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड

     1920-2020

1920 - 2021

  100 Years  of  Quality Education

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक   विश्वस्त  व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images
Image result for letest news box

Announcements

कु. ऋतुजा वाघमोडे- एन.टी.एस. परीक्षेत केंद्रीय पातळीवर निवड

कु. समृद्धी पाटील- एन.टी.एस. परीक्षेत केंद्रीय पातळीवर निवड

युथ पार्लमेंट २०१७ च्या वक्तृत्व स्पर्धा इ. ८ वी ते १२ वी गटात ९ वी च्या विद्यार्थिनींचा प्रथम क्रमांक व डी आय जी मा. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार

महिना

उपक्रम तपशील

जून

नवागतांचे स्वागत

पालक सभा- इयत्ता ५ वी

क्षमता चाचणी- इयत्ता ५ वी

नवीन टाईम टेबल देणे

सर्व शिक्षा अभियान- पुस्तके वाटप

इयत्ता १० वी- एस.एस.सी निकाल वाटप

बॉर्डर बॅच, स्कॉलर बॅच वर्ग सुरु  

पुरक मार्गदर्शन वर्ग सुरु

स्कॉलरशिप तासिका सुरु

टी.एम.व्ही. परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु

चित्रकला ग्रेड परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु

शिक्षक प्रबोधिनी महिना अखेर व्याख्याने- नियोजन

जुलै

कै. आगरकर निबंध, टिळक निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा

गाईड नावनोंदणी

पावसाळी क्रीडा स्पर्धा- सराव

वृक्षारोपण

लोकमान्य टिळक पुण्यतिथी चित्ररथ रॅली नियोजन

गणवेश वाटप कार्यक्रम

शालेय व्यवस्थापन कमिटीची सभा आयोजन

विविध निकालाच्या नोंदी फलकावर करून घेणे

विद्यार्थिनींचे ओळखपत्र तयार करणे- नियोजन

स्कॉलरशीप विद्यार्थिनीची पालक सभा

घटक चाचणी परीक्षा नियोजन

अभ्यासक्रम ठरविणे, पूर्तता करणे, मिटिंग घेणे

संस्थेची शिक्षक प्रशिक्षणे

ऑगस्ट

लोकमान्य टिळक पुण्यतिथी

राष्ट्रीय क्रीडा दिन

स्वातंत्र्य दिन

पंचायत समिती स्पर्धा

वेदविद्या संवर्धन मंडळाच्या संस्कृत स्पर्धा

रोटरी क्लब सुंदर हस्ताक्षर आणि वक्तृत्व स्पर्धा

देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा- अर्बन बँक

पालक सभा इयत्ता ५ वी ते १० वी

अतिरिक्त पुरक मार्गदर्शन

सप्टेंबर

विद्यार्थिनी शिक्षिका दिन/ शिक्षक दिन

हिंदी दिन

इयत्ता १० वी फॉर्म भरणे

शासकीय चित्रकला परीक्षा

ऑक्टोबर

श्री. शारदोत्सव

भोंडला

प्रगती पुस्तके, गृहपाठ वह्या नोंदी पाहणे

प्रथम सत्र परीक्षांचे नियोजन – अभ्यासक्रम पूर्तता

प्रात्यक्षिक परीक्षा

इंग्रजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षा

लाहोटी कथाकथन आणि यशवंत व्यासपीठ वक्तृत्व स्पर्धा नियोजन

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षा

वाचन प्रेरणा दिन

नोव्हेंबर

लाहोटी कथाकथन स्पर्धा

यशवंत व्यासपीठ वक्तृत्व स्पर्धा

शालेय व्यवस्थापन समिती मिटिंग

सत्र १ निकालपत्रे

स्नेहसंमेलन पूर्वतयारी

सहल नियोजन- इयत्ता ६,७,८,९ वी

डिसेंबर

द्वितीय सत्रात पालक सभा नियोजन

स्वानंद विज्ञान प्रदर्शन

शालेय वार्षिक क्रीडा सामने/ गाईड खरी कमाई सप्ताह

सारदा मठ- पुणे स्पर्धा

वार्षिक स्नेहसंमेलन

जानेवारी

स्कॉलरशिप बाबत मार्गदर्शन

प्रजासत्ताक दिन

१० वी पूर्व परीक्षा

इ. ५ वी ते ९ वी चाचणी परीक्षा

सराव परीक्षा

क्रीडा सांगता समारंभ

फेब्रुवारी

MTS

संस्कृत परीक्षा

१० वी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा

स्कॉलरशिप परीक्षा

इयत्ता १० वी कलचाचणी परीक्षा

राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा

एस.एस.सी.गुणपत्रक नोंदी

एस.एस.सी. रिसीट वाटप

इयत्ता १० वी शुभचिंतन सोहळा

सकाळ चित्रकला स्पर्धा

एस.एस.सी. बोर्ड परीक्षा तयारी

मार्च

एस.एस.सी.बोर्ड परीक्षा

वार्षिक अहवाल पूर्तता

सत्र २ परीक्षा नियोजन

नवीन शैक्षणिक वर्षासाठी अॅलॉटमेंट

एप्रिल

द्वितीय सत्र परीक्षा

उत्तर पत्रिका तपासणी

निकालांची पूर्तता

उन्हाळी वर्गाचे नियोजन

अतिरिक्त पुरक मार्गदर्शन

शालेय साहित्याची मोजणी

शिक्षक उद्बोधन शिबीर

इयत्ता ५ वी- प्रवेश नियोजन

नवीन शैक्षणिक वर्षासाठी टाईम टेबल तयार करणे

मे

महाराष्ट्र दिन

वार्षिक परीक्षा निकाल देणे

इयत्ता ५ वी प्रवेश नियोजनाचा आढावा घेणे

ऑनलाईन- निकाल पूर्तता

     समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षणातून उत्कर्षाकडे नेण्यास कटिबद्ध”