Text Box: वार्षिक उपक्रम

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo buttonImage result for letest news box

Announcements

श्रीराज महेश मोहीते – राज्यस्तरीय शालेय शासकीय सतरा वर्षाखालील वेटलिफ्टिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक

जयराज बाबुराव माने - राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग

सिद्धेश महेश कुंभार – इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत A ग्रेड

केदार सुभाष माने – राज्यस्तरीय चौदा वर्षाखालील खो-खो स्पर्धेत सहभाग

विशाल पंढरी मोहीते - राज्यस्तरीय कुमारगट कब्बडी स्पर्धेत सहभाग

शिवम सुर्यकांत जाधव – विभागस्तरीय हातोडा फेक क्रीडा स्पर्धेत तृतीय

स्टाफ अचिव्हमेंटस

श्री. संतोष बजरंग कुंभार - संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

श्री. उद्धव बापूराव जाधवर - सातारा शिक्षक परिषद उपाध्यक्ष म्हणून निवड

श्री. भरत गणपती टिपुगडे - संस्था पातळीवर शिस्त पालन समितीवर निवड

आत्माराम विद्यामंदिर, ओगलेवाडी

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images

शालेय शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम २०१९-२०

अ.क्र.

तारीख व महिना

उपक्रमाचा तपशील

१७ जून २०१९

नवागतांचे स्वागत

२१ जून २०१९

योगदिन

२६ जून २०१९

राजर्षी शाहू महाराज यांची १४५ वी जयंती

३ जुलै २०१९

कालिदास जयंती

११ जुलै २०१९

जागतिक लोकसंख्या दिन

१६ जुलै २०१९

गुरु पौर्णिमा (संस्था कार्यक्रम), शाखा कार्यक्रम

२३ जुलै २०१९

लोकमान्य टिळक जयंती

२६ जुलै २०१९

सामाजिक समता न्याय दिन

१ ऑगस्ट २०१९

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व संस्था स्थापना दिन

९ ऑगस्ट २०१९

क्रांती दिन

१५ ऑगस्ट २०१९

स्वातंत्र्य दिन

२ संप्टेंबर २०१९

विद्यार्थी गणेशोत्सव

५ सप्टेंबर २०१९

 शिक्षक दिन

७ संप्टेंबर २०१९

श्रींचे विसर्जन

१४ संप्टेंबर २०१९

हिंदी दिन

१६ संप्टेंबर २०१९

जागतिक ओझोन दिन

२ ऑक्टोबर २०१९

 महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती, भाषण स्पर्धा

१५ ऑक्टोबर २०१९

वाचन प्रेरणा दिन

२१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१९

दीपावली सुट्टी

१४ नोव्हेंबर २०१९

बाल दिन

१० डिसेंबर २०१९

मानवी हक्क दिन

१ डिसेंबर २०१९ ते १५ जानेवारी २०२०

वेळेच्या उपलब्धतेनुसार सहलींचे नियोजन

१९ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१९

वार्षिक स्नेहसंमेलन

३ जानेवारी २०२०

बालिका दिन

१४ जानेवारी २०२०

भूगोल दिन

२७ फेब्रुवारी २०२०

राजभाषा दिन

२८ फेब्रुवारी २०२०

राष्ट्रीय विज्ञान दिन

१०

८ मार्च २०२०

जागतिक महिला दिन

११

२२ एप्रिल २०२०

जागतिक वसुंधरा दिन

     “विद्यार्थांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”