महाविद्यालयाची उज्ज्वल निकलची परंपरा विद्यार्थिनींनी विविध स्पर्धामध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
१) रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय इंग्रजी वकृत्व स्पर्धेत कु. पवार शालवी (कला) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
२) भारत निवडणूक आयोग प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी कु. रोहिणी चव्हाण (कला) व कु. शालवी पवार (कला) यांची निवड करण्यात आली.
३) श्री. मुधाई विद्यालय, देऊर, ता. कोरेगाव येथे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत कु. राजश्री गुरव हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिने अभिजीत दादा स्मृती करंडक वकृत्व स्पर्धा, पुणे येथे उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला व टिळक माजी विद्यार्थी संस्कृतिक सेवा संघाचा आदर्श विद्या पुरस्कार प्राप्त केला.
४) कु. स्वरदा मंगेश विदार (११ वी विज्ञान) या विद्यार्थिनीची इंडियन इंस्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर, पुणे येथे इन्स्पायर कॅम्पसाठी ४५०० विद्यार्थ्यांमधून निवड झाली.
विद्यार्थिनींचे नॅशनललेवल, स्टेट लेवल व डिस्ट्रीक्ट लेवल मधील सुयश -
१. कु. वाघ सृष्टी दयानंद - जलतरण राज्यस्तर तृतीय क्रमांक २. कु. वाघ सृष्टी दयानंद - Free Style 50 M राज्यस्तर तृतीय क्रमांक ३. कु. वाघ सृष्टी दयानंद - Free Style 100M राज्यस्तर तृतीय क्रमांक ४. कु. पाटील पल्लवी चंद्रकांत कुरश - राज्यस्तरावर उपविजेता प्रथम क्रमांक ५. कु. इनामदार मुस्कान अमजद - ट्रॅडिशनल कुस्ती (मास) राज्यस्तर कास्यपदक तृतीय क्रमांक |
Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad. |
Stay connected with us |
टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कराड |
1920-2020 |
1920 - 2021 |
100 Years of Quality Education |
शिक्षण मंडळ, कराड |
सर्वं हि तपसा साध्यम् | मनु. |
सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था |
Shikshan Mandal, Karad |
mandalshikshan@gmail.com |
Ph.91-2164-223407, 226029 |
“समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षणातून उत्कर्षाकडे नेण्यास कटिबद्ध” |