पूर्व प्राथमिक शाळा, ओगलेवाडी

     1920-2020

1920 - 2021

  100 Years  of  Quality Education

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक   विश्वस्त  व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

     समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षणातून उत्कर्षाकडे नेण्यास कटिबद्ध”

शालेय शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम २०१९-२०

अ.क्र.

महिना

उपक्रमाचा तपशील

 

जून   

नवागतांचे स्वागत

योगदिन

जुलै

पालक सभा,वारकरी दिंडी

३            

        

       ऑगस्ट        

१ ऑगस्ट - लोकमान्य टिळक पुण्यतिथी व संस्था स्थापना दिन, भाषण स्पर्धा

नाग पंचमी - मेहंदी काढणे

क्षेत्र भेट - कुंभार वाडा

श्रावणातील चार शुक्रवार मुलांना आरती शिकवणे

श्रीकृष्ण जन्माष्टमी - दहीहंडी

   

     सप्टेंबर     

विद्यार्थी गणेशोत्सव, श्लोक पाठांतर स्पर्धा

५ सप्टेंबर - शिक्षक दिन

खाऊ तयार करणे (भेळ)

   ५          

       ऑक्टोबर          

२ ऑक्टोबर - महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती, भाषण स्पर्धा

५ ऑक्टोबर - भोंडला

८ ऑक्टोबर - पाटीपूजन (दसरा)

फॅन्सी ड्रेस स्पर्धा

पालक सभा

दिवाळी सणाविषयी इंत्यभूत माहिती सांगणे तसेच आकाश कंदिल बनविणे

 

नोव्हेंबर  

१४ नोव्हेंबर - बाल दिन

मुलांची  सहल

 

डिसेंबर  

क्रीडा स्पर्धा

वार्षिक स्नेहसंमेलन

 

जानेवारी   

सरबत बनविणे

बाल बाजार

 

फेब्रुवारी  

मनाचे श्लोक पाठांतर

पालक सभा

१०  

मार्च   

पाटीपूजन (गुढीपाडवा)

खाऊ तयार करणे ( पौष्टिक भेळ)