नाव:- श्री. रत्नाकर मनोहर शानभाग (दि. ०१ मार्च १९८७ पासून टिळक हायस्कूल,

                             कराड येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत)

                       शालेय संस्थात्मक जबाबदारी:- . केंद्रीय समारंभ व्यवस्थापन समिती अध्यक्ष

. पारितोषिक व्यवस्थापन समिती समन्वयक. सांस्कृतिक कार्य समितीचे समन्वयक

. शताब्दी महोत्सव कार्यालय प्रमुख

श्रीकृष्ण गजानन मंडळ, कराड ट्रस्टचे वर्ष उपाध्यक्ष सध्या सल्लागार                                                                                           

सातारा जिल्हा पोलीस दल पुरस्कृत गणराया अॅवॉर्ड समिती प्रमुख

कराड शहर वाहतूक समिती सदस्य गुन्हे नियंत्रण समिती सदस्य,

पोलीस मित्र, कराड शहर पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटी सदस्य

कराड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शोभायात्रेचे नियोजनप्रमुख

कराड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शोभायात्रेचे नियोजनप्रमुख व सेक्रेटरी

गौड सरस्वत ब्राह्मण समाज मंडळ, कराड ट्रस्टचे १९८० पासून सचिव

कराड तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाचे सचिव सध्या मार्गदर्शक

टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघाचे संस्थापक सचिव सध्या खजिनदार

विजयदिवस समारोह शोभायात्रेचे अध्यक्ष ,

पूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कराड शहरात आपत्तीग्रस्तांसाठी पुढाकार घेऊन सेवा. 

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुयश

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images

     विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच